क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव

व्यायामशाळा विकास अनुदान योजना

अर्जाचा विहित नमुना २०१७-२०१८ (प्रथम हप्ता)

(अर्जाच्या तपशीलमधील माहिती परिपूर्ण भरावी व खालील दिलेल्या अणुक्रमांकानुसारच कागदपत्रे जोडावीत )

संस्थेचे नाव,पत्ता,दूरध्वनी क्रमांक*

 
 
   

संस्थेद्वारे संचालित प्राथ./ माध्य. शाळा / कनिष्ठ महा/शासकीय आश्रमशाळा /व्यायामशाळा/मंडळ/युवक मंडळ /क्रीडा मंडळ प्रकल्प ज्या ठिकाणी अनुदान पाहिजे त्याचे नाव व पत्ता *

 
 

संपर्कासाठी नाव व दूरध्वनी क्रं.*

 
   

ई -मेल आयडी*

 

अनुदान मागणी प्रकल्प योजनेचे नाव*

 

अनुदान मागणीची बाब *

 

प्रकल्पाचा ऐकून अंदाजित खर्च रुपये *

 

प्रस्तावासोबत जोडलेली माहिती संस्था संदर्भातील आहे व जोडलेली कागदपत्रे सत्य व बरोबर असल्याबाबत प्रतींज्ञापत्र रु. १००/- किमतीचे कोर्ट फी स्टॅम्पसह जोडावे

संस्था नोंदणी प्रमाणपत्र १८६० व १९५० च्या साक्षांकित प्रति जोडाव्यात

संस्थेच्या घटनेची प्रत मा. धर्मादाय आयुक्त यांची स्वाक्षरी व शिक्का असलेली ध्येय, उद्दिष्टांसह जोडावी.

सद्यस्थितीत कार्यरत असलेले संस्थेचे पदाधिकारी यांची यादी कालावधीच्या उल्लेखासह रु. २०/-च्या स्टंप पेपरवर ऍफिडेव्हिट करून जोडावी

ठराव : प्रकल्पासाठी शासकीय अनुदान घेणेबाबत व अनुदान मागणीचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव यांचे कडे सदर करणे व शासन अनुदाना व्यतिरिक्त उर्वरित ज्यादा होणारा खर्च संस्थेमार्फत करून प्रकल्प पूर्ण करण्यात येईल , याबाबत संस्थेच्या ठरावाची प्रत जोडावी

संस्थेच्या मालकीच्या जागेबाबत ७-१२/८-अ चा अद्यावत उतारा /नोदानिकृत ३० वर्ष्पेक्षा जास्त दीर्घ मुदतीचे करारपत्र/दानपत्र/बक्षीसपत्र खरेदीखत जोडावे.

जागेचा चतु :सीमा दर्शविणारा नकाशा जोडावा

प्रकल्प राबवीत असलेल्या जोगेबाबत महाराष्ट्र महसूल अभिलेखामधील फेरफार नोंदवहीची प्रत/हक्कपत्र/इतर अव्वाश्यक काद्पात्र जोडले आहेत काय?

बँक बॅलेन्स दाखल्याची मूळप्रत जोडावी.

प्रस्तावासोबत खालील हमीपत्र संस्थेच्या एकाच लेटर पॅडवर जोडावेत